जाणता राजा फाऊंडेशन
एक नवा ध्यास
पुढील कार्यक्रम
पास्थळ महोत्सव २०२६
26 डिसेंबर, 2026 – 27 डिसेंबर, 2026आंबट गोड मैदान, MSEB कॉलनी, पास्थळ, बोईसर (पश्चिम), ता. व जि. पालघर ४०१५०४
32 दिवस बाकी
एक नवा ध्यास
2015 मध्ये पास्थळ गावातील व्हॉट्सॲप ग्रुपपासून सुरू झालेला प्रवास 1 मे 2022, महाराष्ट्र दिनी जाणता राजा फाऊंडेशनमध्ये रूपांतरित झाला. श्री. उमेश सदानंद घरत यांच्या नेतृत्वाखाली आमचे पदाधिकारी व सभासद सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना व व्यक्तींना मदत करण्यासाठी कार्यरत आहेत.
- शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू व खाऊ वाटप
- वृक्षारोपण, स्वातंत्र्य दिन व महिला दिन कार्यक्रम
- “एक हात मदतीचा” जि. प. शाळांसाठी
- पास्थळ महोत्सव
तुम्ही येथे काय करू शकता
ऑनलाइन स्टॉल बुकिंग
नकाशावर स्टॉल निवडा, UPI किंवा कार्डने पैसे भरा आणि लगेच पावती मिळवा.
कार्यक्रम आणि वेळापत्रक
फाऊंडेशनच्या कार्यक्रमांच्या तारखा, स्थळ आणि कार्यक्रम.
छायाचित्रे आणि उपक्रम
मागील महोत्सवांची आणि फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची छायाचित्रे व माहिती.
आगामी कार्यक्रम

पास्थळ महोत्सव २०२६
26 डिसेंबर, 2026 – 27 डिसेंबर, 2026 · आंबट गोड मैदान, MSEB कॉलनी, पास्थळ, बोईसर (पश्चिम), ता. व जि. पालघर ४०१५०४
कार्यक्रमाची माहिती
नेतृत्व

उमेश सदानंद घरत
अध्यक्ष

हितेश निलकंठ राऊत
सचिव

जितेश नरहरी घरत
उपसचिव

निपुल विकास घरत
खजिनदार
